Resham Tipnis

Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
फक्त ९,००० भाग्यवंत प्रेक्षकांना बघण्याची संधी….

● शनिवार १२ ऑक्टोबर रा. ८.०० दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
● रविवार १३ ऑक्टोबर दु. ४.०० प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.

वरील प्रयोगांनंतर आता या संचात फक्त ६ प्रयोग!!!!

काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.

Ticket booking link in bio

#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #borivali #parle | Posted on 07/Oct/2024 18:05:50

Resham Tipnis
Resham Tipnis

Check out the latest gallery of Resham Tipnis