Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
खालील प्रयोगांनंतर आता या संचात फक्त ८ प्रयोग!!!!
● शनिवार २१ सप्टेंबर रा. ८.३० सावित्रीबाई फुले, डोंबिवली. ( या संचात डोंबिवली मधील शेवटचा प्रयोग)
● रविवार २२ सप्टेंबर दु. ४.३० डॉ. घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
● शनिवार २८ सप्टेंबर रा. ८.०० श्री शिवाजी मंदिर, दादर.
● रविवार २९ सप्टेंबर दु. ४.३० लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड. ( या संचात मिरा रोड मधील शेवटचा प्रयोग)
● बुधवार २ ऑक्टोबर (सुट्टी) दु. ४.०० कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
● शनिवार १२ ऑक्टोबर रा. ८.०० दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #thane #borivali #dombivali #kalyan #miraroad #mulund #parle | Posted on 19/Sep/2024 08:56:16