Resham Tipnis

Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
या आणि हसा!!!!

● उद्या शनिवार २४ ऑगस्ट रा. ८.३० कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड.
● परवा रविवार २५ ऑगस्ट दु. ४.३० सावित्रीबाई फुले, डोंबिवली.
● रविवार २२ सप्टेंबर दु. ४.३० डॉ. घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
● शनिवार २८ सप्टेंबर रा. ८.०० श्री शिवाजी मंदिर, दादर.
● रविवार २९ सप्टेंबर दु. ४.३० लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड.

वरील प्रयोगांनंतर आता या संचातील फक्त ११ प्रयोग!!!!

काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.

Ticket booking link in bio

#Bhadrakaliproductions #Teambhadrakali
#macchindrakambli
#navnathprasadkambli
#Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #thane #borivali #dombivali #kalyan #mulund #miraroad | Posted on 23/Aug/2024 16:41:32

Resham Tipnis
Resham Tipnis

Check out the latest gallery of Resham Tipnis