Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
या संचात खालील नाट्यगृहातील शेवटचे ६ प्रयोग!!!!
● गुरुवार ३१ ऑक्टोबर दु. ३.३० श्री शिवाजी मंदिर, दादर.
● शनिवार २ नोव्हेंबर दु. ४ आणि रा. ८ प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली.
● रविवार ३ नोव्हेंबर दु. ४.३० कालिदास नाट्यगृह, मुलुंड.
● रविवार १० नोव्हेंबर दु. ४.०० दीनानाथ नाट्यगृह, पार्ले.
● गुरूवार १४ नोव्हेंबर रा. ८.३० डॉ. घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #मुंबई #mumbai #dadar #borivali #parle #thane | Posted on 14/Oct/2024 12:33:32



