Shweta Shinde Instagram – २५ वर्ष अभिमानाची..!
१९९९ साली ‘अल्फा सिने न्यूज’ नामक नॉन फिक्शन शोची अँकर म्हणून हा प्रवास सुरू झाला. ‘वादळवाट’, ‘अवघाची हा संसार’ या अनेक मालिकांनीअभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. आणि अभिनेत्री ते निर्माती हा प्रवास देखील झी नेच घडवला… झी मराठीच्या ह्या २५ वर्षांच्या साक्षीने मी देखील माझ्या कारकिर्दीची २५ वर्ष पूर्ण करत आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.
Cheers to 25 years and countless adventures ahead! 🍾✨
Jewellery: @csjewelsofficial
PC : @storyart_by_hj
MUA : @tanvimakeupandhair | Posted on 27/Oct/2024 09:45:41



