Spruha Joshi

Spruha Joshi Instagram – संगीत रंगभूमीचा झळाळता काळ अनुभवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज ताई परवा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ च्या प्रयोगाला आल्या.. डोक्यावर हात ठेऊन मला भरभरून आशिर्वाद दिला.. एक सुंदर आठवण गाठीशी जमा झाली.. 🌸😇 | Posted on 12/Aug/2024 19:16:41

Spruha Joshi
Spruha Joshi

Check out the latest gallery of Spruha Joshi