Spruha Joshi

Spruha Joshi Instagram – ”नवी उभारी, उंच भरारी”; ‘कलर्स मराठी’चा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणून ओळखली जाणारी ‘कलर्स मराठी’ वाहिनी आता उंच झेप घेत आहे. रंगात रंग लय भारी… म्हणत कलर्स मराठी आता “नवी उभारी, उंच भरारी” घेणार आहे.

#rajshrimarathi #colorsmarathi | Posted on 12/Aug/2024 13:40:17

Spruha Joshi
Spruha Joshi

Check out the latest gallery of Spruha Joshi