Vanita Kharat Instagram – हास्याची गुगली टाकून विनोदांनी क्लीनबोल्ड करायला पुन्हा घेऊन येत आहोत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’!
पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक!
2 डिसेंबरपासून, सोम.- बुध., रात्री 9:30 वा.,
फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra
#सहकुटुंबहसूया । #SahakutumbHasuYa
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati | Posted on 13/Oct/2024 09:41:24



