Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar Instagram – #WonderGirl ने आपल्या बहिणीला मिठी मारली, आणि सर्व आठवणी पुन्हा एकदा जीवंत झाल्या. त्यांच्या हसण्याचे आणि एकमेकांकडून मिळालेल्या आधाराचे ते क्षण, शब्दांपेक्षा खूप अधिक महत्त्वाचे होते.♥️

आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे. तरी कृपया आपल्या #WonderGirl ला ९९ वेळा वोट करा 🙏🗳️ तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये ही शेअर करा.

वोट कसे करावे :
१. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा
२. ⁠त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा.
३. ⁠त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन ९९ वोट सबमिट करा.
तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता ❤️

‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर.

[Varsha Usgaonker, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show]

#VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 27/Sep/2024 13:56:43

Varsha Usgaonkar
Varsha Usgaonkar

Check out the latest gallery of Varsha Usgaonkar