Varsha Usgaonkar Instagram – काय मंडळी..? वोटींग चालु आहे ना?😃 ९९ वोट्स करताय ना? आता ट्रॅाफी फक्त ९ दिवस लांब आहे. आणि ह्या आठवड्यात आपली #WonderGirl नॉमिनेटेड आहे.
आपल्याकडी काही तास आहेत वोटींगसाठी. कृपया आपल्या #WonderGirl ला ९९ वेळा वोट करा 🙏🗳️
तुमच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबामध्ये हे शेअर करा आणि त्यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करा.
वोट कसे करावे :
१. @officialjiocinema app डाऊनलोड करा व लॉगिन करा
२. त्यावर “Biggboss Marathi” सर्च करा व त्यात वोटिंग section ला जा.
३. त्यात “वर्षा उसगांवकर” या नावावर click करुन वोट करा.
तुम्ही ९९ वेळा वोट करु शकता त्यामुळे भरभरुन वोटींग करा.❤️
‘BIGG BOSS मराठी’ प्रत्येक रात्री ९ वाजता, फक्त @colorsmarathi आणि @officialjiocinema वर.
[Varsha Usgaonker, Sang Kamya Task, Bigg boss marathi, bigg boss season 5, colors marathi, reality show]
#VarshaUsgaonker #VarshaForTheWin #WonderGirl #BiggBoss #BiggBossMarathi #ColorsMarathi #JioCinema #BBM5 | Posted on 26/Sep/2024 22:17:28