Shweta Shinde Instagram – दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नेसलेली ही साडी खूप खास आहे कारण तितक्याचं खास व्यक्तीने ती दिलेली आहे.
माझं ‘साडी प्रेम’ जाणून ही इतकी सुंदर साडी मला गिफ्ट केल्याबद्दल Thank You So Much @shivaninaikofficial I just loved it. आणि म्हणूनच आज दिवाळीच्या मुहूर्तावर मी तिची घडी मोडलेली आहे.
Lots of Love ❤️ | Posted on 02/Nov/2024 13:03:02
Check out the latest gallery of Shweta Shinde



