Shweta Shinde Instagram – आपुलकीच्या नात्यात मिसळू फराळाचा गोडवा…
सुख, समृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा…
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नेसलेली ही साडी खूप खास आहे कारण तितक्याचं खास व्यक्तीने ती दिलेली आहे.
माझं ‘साडी प्रेम’ जाणून ही इतकी सुंदर साडी मला गिफ्ट केल्याबद्दल Thank You So Much @shivaninaikofficial … I just loved it. आणि म्हणूनच आज दिवाळीच्या मुहूर्तावर मी तिची घडी मोडलेली आहे.
Lots of Love ❤️
PC : @frames_by_candid_katha
MUA : @sajjanadutal_official @vinuda_makeover
Place : @photowadi_studio_satara | Posted on 02/Nov/2024 11:00:33



