Aditi Dravid

Aditi Dravid Instagram – मी लिहीलेलं गुलाबी ह्या चित्रपटातील शेवटचं गाणं! 🌸
अंतरी जो शीण होता, सलजे सलता रोष होता,
सहज कसा बघ, तु येता तो दूर किनारी वाहून गेला!
आठवतो, जो क्षण पुन्हा ,तो, अंतरंग बहरला होता,
सहज कसा बघ,आज सुखाचा आसू डोळी वाहून गेला!

अंतर आता सरले सारे, झाला त्याचा अंतरपाट,
सप्तपदीने वीणली आज, माझी तुझी रेशीमगाठ! ©️
– अदिती द्रविड

Thank you for so much love on all the songs! We are still winning the music charts and trending on @instagram ! #thankfulgratefulblessed #riseandshine | Posted on 06/Dec/2024 21:22:04

Aditi Dravid
Aditi Dravid

Check out the latest gallery of Aditi Dravid