Amruta Deshmukh

Amruta Deshmukh Instagram – “झी नाट्य गौरव” हा असा सोहळा आहे जो मी आमच्या छोट्याश्या TV वर उत्साहाने बघायचे…आणि स्वप्नं सुद्धा बघायचे..तिथे असण्याची..कितीही नाट्यमय वाटलं तरी खरंच होतं तसं…! आता जेव्हा “सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- व्यावसायिक नाटक” ची ट्रॉफी माझ्या हातात बघते..तेव्हा आयुष्य एखाद्या नाटकापेक्षा कमी नाही वाटत..ज्यांनी ही संधी दिली ते प्रशांत दामले सर आणि माझं नाव “नियम व अटी लागू” साठी त्यांना सुचवणारी कविता ताई…ह्यांच्याच हस्ते हा पुरस्कार मला मिळाला हा “निव्वळ योगायोग” ! खरं सांगायचं तर हे दोघे स्टेज वर आले तेव्हा तर माझी खात्रीच पटली की “छे! असा योग खऱ्या आयुष्यात नाही”च” येत!” आणि म्हणूनच वाटतं.. “क्या पता हम में है कहानी या हैं कहानी में हम?”
Thank You @niyam_v_ati_lagoo team ! Director @chandukul , producer @damleprashant , co-actors @sankarshankarhade and @prasadbarveofficial AND Zee Marathi ! 🌻
• | Posted on 09/Mar/2024 12:34:11

Amruta Deshmukh
Amruta Deshmukh

Check out the latest gallery of Amruta Deshmukh