Amruta Deshmukh Instagram – गणपती बाप्पा मोरया…!!🙏🌺
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गणेश चतुर्थीच्या खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा….!!
From: अमृता देशमुख-जवादे आणि प्रसाद जवादे-देशमुख 👫🏻
•
हे सुंदर मखर अगदी प्रेमाने करुन पाठवलंय @bohohandcrafts च्या @jyotsnna हिने ! आणि माझी ही सुरेख साडी आहे @swara_sarees_ ची ! Thank You so much ♥️🌸 | Posted on 07/Sep/2024 15:23:01
Check out the latest gallery of Amruta Deshmukh



