Gauri Kulkarni

Gauri Kulkarni Instagram – Audition ला घातलेला dress परत farewell ला घातला… कारण गौरीतली ‘गौरी’ कायम माझ्यासोबतच होती. आज निरोप देताना emotional पण वाटतंय आणि आनंदही होतोय… या show ने मला सर्व दिलं… ओळख दिली… खुप चांगली माणसं दिली, अनेक अनुभव दिले… आणि तुमचं भरभरुन प्रेम दिलं..!🥰

आयुष्याच्या वहीत दुमडून ठेवलेलं खूणेचं पान 📄 म्हणजे माझ्यासाठी ‘आई कुठे काय करते’ ही सिरियल होती आणि राहील.
It will always be special.❤️
Forever grateful!

Thank you @star_pravah @ankitasuniltawde @rajwadesatish
@vartak.namita @rajan.shahi.543 @directorskutproduction @ravikarmarkar @baresubodh @tusharvichare , all my lovely Co actors and Friends & whole crew!😘♥️
#GauriKulkarni #Nirop #AaiKutheKayKarte #Akkk #Blessed | Posted on 21/Nov/2024 15:31:27

Gauri Kulkarni
Gauri Kulkarni

Check out the latest gallery of Gauri Kulkarni