Gauri Kulkarni

Gauri Kulkarni Instagram – विनायको विघ्नराज-द्वैमातुर-गणाधिपाः । अप्येकदन्त-हेरम्ब-लम्बोदर-गजाननाः ॥🌺

माझ्या बाप्पा… तुला सगळं कळतय… सर्व माहीत आहे… 🥺 इतकीच प्रार्थना की सर्व संकटं हरुन आनंदाने आणि उत्साहाने तुझी सेवा करण्याची बुद्धी दे आणि आम्हा सर्वांना सुखरुप ठेव.
गणपती बाप्पा मोरया.🙏🏻

सर्वांना गणेशोत्सवाच्या खुप शुभेच्छा..!✨

– गौरी🌺 | Posted on 07/Sep/2024 14:06:59

Gauri Kulkarni
Gauri Kulkarni

Check out the latest gallery of Gauri Kulkarni