Gautami Deshpande Instagram – ⏱️ दोन वाजून बावीस मिनिटांनी – एका थरारक अनुभवासाठी तयार व्हा!
रहस्य, रोमांच आणि जबरदस्त अभिनयाने भरलेलं नवं नाटक. विजय केंकरे आणि नीरज शिरवईकर यांच्या जोडीने पुन्हा रंगमंचावर आणली आहे एक नवी कलाकृती
🗓️ आपल्यासाठी खास शुभारंभाचे प्रयोग:
📍 24 डिसेंबर: महाकवी कालिदास नाट्यगृह
📍 25 डिसेंबर: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह
📍 28 डिसेंबर: शिवाजी मंदिर नाट्यगृह
📍 29 डिसेंबर: राम कृष्ण मोरे नाट्यगृह, पुणे
🎟️ तिकीट बुक करा आजच! लिंक बायोमध्ये उपलब्ध.
#दोनवाजूनबावीसमिनिटांनी #gautamideshpande #rasikasunil #aniketvishwasrao #priyadarshanjadhav #vijaykenkre #natak #MarathiNatak #MarathiDrama #TheatreLovers #aksharyatri #akshar_yatri #maharashtra | Posted on 23/Dec/2024 16:00:00