Hruta Durgule Instagram – ती – तू मला आधी का नाही भेटलास?
तो – तुझी वाट बघण्यात वेळ गेला.
वेड लागणार नसेल तर प्रेम करण्यात काही गम्मत नाही.. घेऊन येतोय त्याची आणि तिची crazy लव्हस्टोरी. Filming now !
We two have manifested working together, just like you all did for us.
See you all in theaters.. sooner than soon!
#hopelessromantic #powerofmanifestation #apanpadlotoxic #couplegoals
#36paiki36 #lovestory | Posted on 11/Dec/2024 16:08:33


