Kshitee Jog Instagram – जिच्यावरून प्रेरित झिम्मा मधील निर्मला कोंडे-पाटील (@nirrmitesaawaant) हे पात्र आहे ती माझी आई @vaishalidhome16
कधीही असं रील बनवुन नाचली नाहीय, पण हे पण तिने करून पाहिलं!
आयुष्यात सारंकाही करून बघायची इच्छा कायम जिवंत ठेवणारी, जगण्याचा आनंद लुटणारी माझी आई…
मला आणि आमच्या कुटुंबाला कायम हसवणारी आणि माया देणारी माझी आई, माझी निर्मला! ❤️
Love you mumma! 😘😘
तिला साथ देतेय आमची बहिणाबाई @sonali_dhome ❤️🤗
#jhimma2 #marathipori #24nov | Posted on 13/Nov/2023 18:10:27