Mrinal Kulkarni

Mrinal Kulkarni Instagram – गगनाला पंख नवे चे हे १०वे वर्ष.
आपल्या दिव्यांगावर मात करून गगनभरारी घेणाऱ्या व्यक्ती आणि अश्या व्यक्तींचा आधार बनू पाहणाऱ्या संस्था यांचा सन्मान सोहळा दिनांक २५ डिसेंबर२०२४ रोजी सायंकाळी ६ वा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, छत्रपती शिवाजी पार्क, दादर मध्ये श्री. सचिन विद्याधर शिंदे यांच्या सहकार्याने होणार आहे.
यामध्ये विशेष उपस्थिती असणार आहे आपली सर्वांची लाडकी मृणाल कुलकर्णी…
प्रवेश सर्वांसाठी अगदी विनामूल्य आहे…तुम्ही सर्वांनी नक्की या…
संपर्क: ९९३०११५७५९

#gaganalapankhnave #mitientertainment
#mitigroup #uttaramone
#dadar | Posted on 14/Dec/2024 12:26:37

Mrinal Kulkarni

Check out the latest gallery of Mrinal Kulkarni