Prajakta Mali Instagram – अतिशय स्तुत्य उपक्रम..
गेल्या आठवड्यात भेट दिली..
.
(तुमच्यापर्यंत ही माहिती पोचावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करतेय. )
आपापल्या परीने याला हातभार लावा, सहभागी व्हा ; हे आवाहन.
अधिक माहितीकरिता संपर्क –
वर्धमानायतन चॅरिटी ट्रस्ट
गुरुमा डॉ मंजुश्री जी गोशाला
प्रकाश संचेती – ९३७१८०८१८२
Website – www.manjushreegoshala.com
Email- [email protected] | Posted on 19/Dec/2024 20:13:51



