Prajakta Mali

Prajakta Mali Instagram – शिक्षक दिनाचं औचित्य साधून, सर्व शिक्षकांना, गुरूंना, गुरू परंपरेला वंदन करून तुमच्या समोर घेऊन येत आहोत;
प्रकांड पंडित, शास्त्र निपुण, विचारवंत, प्रतिभावंत, गुणवंत…स्वत:च्या बुद्धीचातुर्याने ज्यांनी पेशवे दरबारात मानाचे स्थान पटकाविले असे; वेदांतसूर्य, श्रीमंतांच्या दरबारातील बृहस्पती अर्थात ‘व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री’ 🎯
.
व्यंकट शास्त्री साकारणार…
गश्मीर महाजनी @mahajani.gashmeer
.
‘फुलवंती’💫 सोबत आपल्या भेटीला ११ ऑक्टोबरपासून…तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात… 📜

#PanoramaStudios सादर करीत आहेत…
मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय….’फुलवंती’ 🌼

@snehprat1311 @pravinvitthaltarde @kumarmangatpathak @abhishekpathakk #MangeshPawar @prajakta_official @shweta.mali.666 @panorama_studios @shiivoham9
@amoljoshiims @chhatwanimurli @raauti @vikramdhaktode @limaye.mahesh @avinashchandrachud @vishwajeeetjoshi @umeshjaadhav
@manasiattarde @eknathkadam
@dattsangram @panoramamusic

#फुलवंती #Phullwanti #मराठीचित्रपट #VenkatShastri #MarathiMovie #PanoramaStudios #PrajakttaMali #GashmeerMahajani | Posted on 05/Sep/2024 11:15:45

Prajakta Mali
Prajakta Mali

Check out the latest gallery of Prajakta Mali