Prajakta Mali

Prajakta Mali Instagram – दहिहंडी उत्सवाच्या निमित्ताने “फुलवंती” च्या प्रमोशनचा शुभारंभ झाला..,,
प्रमोशनच्या पहिल्या दिवशी *फुलवंतीने* दिली, ABP माझा, झी २४ तास आणि न्यूज़18 लोकमतला भेट.😍🥰🤩❤️

११ ऑक्टोबरपासून सगळ्यांच्या मनावर राज्य करायला येतेय ‘फुलवंती’💫…तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…

#PanoramaStudios सादर करीत आहेत…
मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या अजरामर कादंबरीवर साकारली जातेय….’फुलवंती’ 🌼

@snehprat1311 @pravinvitthaltarde @kumarmangatpathak @abhishekpathakk @prajakta_official @shweta.mali.666 @panorama_studios @shiivoham9
@amoljoshiims
@chhatwanimurli @raauti
@vikramdhaktode @limaye.mahesh
@avinashchandrachud @vishwajeeetjoshi @umeshjaadhav
@manasiattarde @eknathkadam
@dattsangram
@panoramamusic
@abpmajhatv @zee24taas @news18lokmat

#फुलवंती #Phullwanti #मराठीचित्रपट #Dahihandi2024 #MarathiMovie #abpmajha #zee24tass #news18lokmat #PanoramaStudios #PrajakttaMali #11thOct | Posted on 27/Aug/2024 18:34:20

Prajakta Mali
Prajakta Mali

Check out the latest gallery of Prajakta Mali