Resham Tipnis Instagram – “वस्त्रहरण”
३० नोव्हेंबरला पुण्यात आणि १ डिसेंबरला नाशिकमध्ये….
● प्र. क्र. ५३०४ – शनिवार ३० नोव्हेंबर दु. १२.३० रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.
● प्र. क्र. ५३०५ – शनिवार ३० नोव्हेंबर सायं. ५.३० बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
● प्र. क्र. ५३०६ – रविवार १ डिसेंबर सायं. ५.३० कालिदास कलामंदिर, नाशिक.
काही जागा राखीव. कृपया फ्री पासेस मागू नये.
Ticket booking link in bio
#Bhadrakaliproductions #Teambhadrakali #macchindrakambli #navnathprasadkambli #Vastraharan #वस्त्रहरण #मालवणी #natak #MarathiNatak #comedy #पुणे #pune #chinchwad #punekar #नाशिक #nashik | Posted on 26/Nov/2024 09:31:32



