Rutuja Bagwe Instagram – उस्ताद बिस्मिल्लाह ख़ॉं युवा पुरस्कार २०२३ (रंगमंच अभिनय)
संगीत नाटक अकादमी
मी नाटकवेडी
तुला कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं विचारल्यावर मी क्षणाचाही विलंब न घेता उत्तर देते 🎭“नाटक” 🎭
इतका मोठा मानाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जरा मनात धस्स झालं ,मनात आलं आपण फार काम केलं नाहिये आपण हा पुरस्कार deserve करतो का?
(२२)एकांकिका (२) प्रायोगिक नाटक (३) व्यावसायिक नाटक
पण जे काम केलं जीव ओतुन केलं एव्हडं मात्र नक्की
आणि त्याची जेव्हा राष्ट्रीय
पातळीवर दखल घेतली जाते
तो आनंद आत्मा सुखावणारा असतो…
आणि हयात मोलाचा वाटा आहे “ अनन्या “ नाटकाचा
अनन्या नाटकाचे मी ३०० प्रयोग केले, हया नाटकाने कौतुक,पुरस्कार,समाधान,प्रसिद्धि,पैसा,मायबाप रसिक प्रेक्षकांच प्रेम खुप काही दिलं… आज हा पुरस्कार मी “अनन्या” ला आणि माझ्या अनन्याच्या संपूर्ण team ला dedicate करते….❤️ @suyogproductions
My all Theatre directors @mudebhimrao @pralhadkudtarkar_official @pratapphadofficial @sachin_p_goswami @amolbhor52 @kahanibazz you have special place in my heart. forever grateful 🙏💕
All the haters,trollers,who disrespected me and discourage me Thank you 😇
and my family,friends,well wishers, who supported me and believed in me ,मायबाप रसिक प्रेक्षक ज्यांन्नी भरभरुन प्रेम दिलं
क़ायम ऋणी राहीन. lots of love and Respect 🙌🏻🫶
@sangeetnatakakademi Thank you so much for this honour 🙏
।।राम कृष्ण हरी।।
।।स्वामी समर्थ।।
#award #nationalaward #honour #happyme #peace #theatre #achivement #hardwork | Posted on 22/Nov/2024 16:10:25



