Rutuja Jadhav Instagram – तुला आयुष्यात मोठं होताना बघून खूप आनंद होतोय, खूप कौतुक वाटतं तुझं, तुझ्या यशाच्या वाटचालीत मी नेहमीच तुझ्या सोबत आहे, प्रत्येकाला अशा भक्कम आधारची गरज असते, माणूस एकटा कधीच यशस्वी होत नाही, त्याच्यासोबत असणारी माणसं, पाठीशी असलेली खंबीर साथ, यामुळे त्याला बळ मिळतं, तुझ्या आयुष्यातही तू जोडलेली अशी positive माणसं आहेत, तुझ्या स्वभावाने तू सगळ्यांच्या मनात द्रवळत असतोस नेहमी, अशीच मेहनत कर, आपला प्रवास खूप दूरचा आहे, आणि या प्रवासात तुझी सहप्रवासी नेहमी तुझ्यासोबत आहे. तू फक्त उंच भरारी घे….💗happiest birthday my LoVe…👑🔝🔥 | Posted on 23/Sep/2024 07:58:16
Check out the latest gallery of Rutuja Jadhav



