Shivali Parab Instagram – माझं रंगभूमीवरचं पहिलं नाटक … खूप भीती खूप उत्सुकता आणि खूप आनंद अश्या बऱ्याच भावना एकत्र आहेत … मायबाप रसिकप्रेक्षकांचे आशीर्वाद असेच राहूदेत हिच इच्छा 🙏🧿
.
प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित
“थेट तुमच्या घरातून”
.
शनिवार 21 डिसेंबर रात्रौ 8:30 फडके नाट्यगृह, पनवेल
रविवार 22 डिसेंबर दुपार 4:30 आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
सोमवार 23 डिसेंबर दुपार 4 प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह , बोरिवली
शुक्रवार 27 डिसेंबर रात्रौ 8:30 विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी
शनिवार 28 डिसेंबर दुपार 4 दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले
.
#thettumchyagharatun #TTG #natak #drama #play #comedy #rangakarmi #kalakar #live #actor #gratitude
.
@prasadmkhandekarofficial ❤️ thank you so much 🧿 | Posted on 09/Dec/2024 10:38:44



