Sonali Kulkarni Instagram – वाहन , व्यवसाय, व्यापार उद्योगाकरिता मिळतेय २०% बीज भांडवल
अनुसूचित जाती व नवबौद्ध व्यवसायिकांना राज्य शासनामार्फत वाहन , व्यवसाय, व्यापार उद्योगाकरिता २०% बीज भांडवलाच्या स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात येते.
अधिक माहितीकरिता सहसंचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, उद्योग विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
@acswms | Posted on 31/Aug/2024 11:05:37



