Madhurani Gokhale Instagram – “संत तुकाराम “ माझा सगळ्यात लाडका चित्रपट..!
त्यात संत तुकाराम आणि आवडी चं जे नातं दाखवलंय ते विलक्षण आहे . त्याचा खूप खोलवर ठसा आहे माझ्या मनावर .
कवयित्री स्वाती सुरंगलीकर ह्यांची ह्याच नात्यावर लिहिलेली ही गोड कविता..
Photographer @ashish_gulve_films
Saree @nirutiethenicstudio
Jewellery @tantuh_wirehandmadeartistry
Hair makeup @swatighodke_mua_official
Styling @srujana_by_ruttuja
Location @cafekathaa | Posted on 23/Jan/2025 18:35:21



