Mrinal Kulkarni

Mrinal Kulkarni Instagram – मिती एंटरटेनमेंट प्रस्तुत “गगनाला पंख नवे” चे यंदाचे १० वे वर्ष. हा सोहळा मान्यवर, रसिक प्रेक्षक आणि दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यातील काही क्षणचित्रे…

या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. 
तुम्हा सर्वांचे प्रेम असेच राहुद्या. 

#mitigroup #mitientertainment #gaganalapankhnave #disabledpeople #specialpeople #awardceremony #mumbai #dadar #uttaramone #socialevent #socialawareness #socialwork | Posted on 27/Dec/2024 16:29:45

Mrinal Kulkarni
Mrinal Kulkarni

Check out the latest gallery of Mrinal Kulkarni