Namrata Gaikwad Instagram – राजमाता जिजाऊ यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या पराक्रमाने सिद्ध केलं की, एक स्त्री जग बदलू शकते. त्यांच्या आदर्शावर चालून आपणही ध्येयाकडे वाटचाल करूयात !
#राजमाता_जिजाऊ #स्त्रीशक्ती
#WomenEmpowerment #JijamataInspiration | Posted on 12/Jan/2025 21:09:29



