Namrata Sambherao

Namrata Sambherao Instagram – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस 🙏 आज मी जे काही आहे ते तुमच्या मुळे 🙏 मुलींना शिक्षण मिळावं म्हणून सावित्रीबाई महात्मा जोतिबा फुले तुम्ही कसलीच परवा न करता लढत राहिलात आणि पहिली महिला शिक्षिका झालात आणि आणि मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लढलात म्हणून आज ताठ मानेने आम्ही समाजासमोर वावरू शकतो 🙏 तुम्ही आत्मविश्वास निर्माण केलात 🙏 माउली थोर तुझे उपकार 🙏 आज नवीन वर्षातला 2025 मधला पहिला सण म्हणजे सावित्री उत्सव हा आनंदाचा ज्ञानाचा सोहळा आपण ज्ञानाचा दिवा उंबऱ्यावर लावून साजरा करूया ❤️🌹🎊 #savitriutsav #festival #pride #women | Posted on 03/Jan/2025 12:39:59

Namrata Sambherao
Namrata Sambherao

Check out the latest gallery of Namrata Sambherao