Namrata Sambherao Instagram – मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला ‘थेट तुमच्या घरातून ‘ नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग !
तुम्ही कधी येताय थेट तुमच्या घरातून?
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क:
9869438887
तिकीट बुक करा इथे:
Link in bio🔗
#ThetTumchyaGharatun
निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार: @prasadmkhandekarofficial
@parabshivali
@onkar_raut
@bhakteedesai
@namrata_rudraaj
@shivalkarprathamesh
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: @sandesh.bendre.2
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना : श्याम चव्हाण
वेशभूषा: @poornima_oak
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :- निमिष कुलकर्णी | Posted on 29/Dec/2024 15:58:51