Namrata Sambherao Instagram – 💃थेट तुमच्या घरातून उद्या आपल्या दादर मध्ये नक्की या
तिकीट विक्री book my show आणि थिएटर वर सुरु
श्री शिवाजी मंदिर : दादर
रविवार १९ जाने २०२५ | दुपारी:३:३०.
प्रसाद खांडेकर सादर करीत आहेत, व्ही आर प्रोडक्शन प्रस्तुत कोरे-करकरीत नाटक,
“थेट तुमच्या घरातून”
प्रयोगासाठी संपर्क:
9867877651 / 9869438887
तिकीट बुक करा इथे:
https://bit.ly/ThetTumchyaGharatunOnlineTicket
#ThetTumchyaGharatun
निर्मिती : प्रजाकार आणि सोहम प्रकाशक : व्ही आर प्रॉडक्शन
कलाकार : प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत,भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव
लेखक दिग्दर्शक: प्रसाद महादेव खांडेकर
नेपथ्य: संदेश बेंद्रे
संगीत : सुशील कांबळे
प्रकाशयोजना: श्याम चव्हाण
निर्माते : प्रसाद खांडेकर, सचिन कदम
सुत्रधार: गोट्या सावंत
सहाय्यक दिग्दर्शक :-निमिष कुलकर्णी | Posted on 18/Jan/2025 19:21:44



