Pooja Birari

Pooja Birari Instagram – चित्त नाही थाऱ्यावर, झालं चंचल पाऱ्याचं…
विठूराया तूच सांग, काय करू ह्या मनाचं…

‘येड लागलं प्रेमाचं’ या आगामी मालिकेचं शीर्षक गीत कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा…

गायक-जसराज जोशी
गायिका- आनंदी जोशी
गीतकार-श्रीरंग गोडबोले
संगीतकार- ए. व्ही. प्रफुल्लचंद्र

नवी मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’
सोमवार 27 मे पासून…
सोम-शनि रा. 10 वा. Star प्रवाहवर…
#YedLaglaPremach #NewShow #StarPravah | Posted on 25/May/2024 21:06:51

Pooja Birari
Pooja Birari

Check out the latest gallery of Pooja Birari