Priyadarshini Indalkar Instagram – 🎭 विषामृत: गोष्ट विशाल अमृताची!
🔥 अद्वैत थिएटर्स निर्मित 𝗬𝗼𝘂𝘁𝗵𝗳𝘂𝗹 नाटक ‘विषामृत’ आता आपल्या शहरात!
घनःश्याम रहाळकर यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली सादर होणारं नाट्यप्रेमींना मंत्रमुग्ध करणारं हे नाटक नक्की बघा.
✨ तुमच्या शहरातील प्रयोग चुकवू नका!
🎟️ घरबसल्या तिकिटं बुक करा आणि नाटकाचा आनंद घ्या.
📢 सर्व लेटेस्ट अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करा:
⏳ तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव आम्हाला नक्की कळवा! 🙌
#Vishamrut #AdwaitTheatre #MarathiNatak #Drama #Theatre #akshar_yatri
📍 शनिवार, 25 जानेवारी, रात्री 8:30 वा
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली
📍 मंगळवार, 28 जानेवारी, दुपारी 4 वा
श्री शिवाजी मंदिर, दादर
📍 शनिवार, 1 फेब्रुवारी
मेघाचित्र मंदिर, अलिबाग
📍 रविवार, 2 फेब्रुवारी
रसिकरंजन नाट्यमंदिर, दापोली
📍 रविवार, 9 फेब्रुवारी, दुपारी 4:30 वा
आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
📍 रविवार, 16 फेब्रुवारी, दुपारी 4 वा
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी | Posted on 28/Jan/2025 11:45:38