Rasika Vengurlekar

Rasika Vengurlekar Instagram – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मनःपूर्वक अभिवादन 🙏🪔

तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो..
तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो..
तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो..
तुझं लग्नं झालेलं असो / नसो..
पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस – आजन्म राहो..
ही चिरी कुणाच्या नावाची नाही..
ही तुझी आहे..
तुला आत्मसन्मान शिकवणारी.. 🙏

सोनाली कुलकर्णी.

#सावित्रीउत्सव #savitribaiphulejayanti 2025 | Posted on 03/Jan/2025 15:19:33

Rasika Vengurlekar

Check out the latest gallery of Rasika Vengurlekar