Rutuja Jadhav

Rutuja Jadhav Instagram – मला मुळीच मोह नाही सोनं
चांदीचा मला आभिमान तुझ्या कर्तत्वाचा
तु दागिना माझ्या श्रीमंतीचा मला फरकच नाही पडणार कधी रंगीबेरंगी नोटाचा..
तुझी नाराजगी माझ दुखणं आहे
ठेवेल कोणी नाव तुला मला
सहनच होत नाही तुच माझा स्वाभिमान आहेस
तक्रार नाही माझी कसलीच हे तोलणे मोलणे सगळे चोचले असतात लग्नाचे…
प्रेमाने नांदण्यासाठी राज्य असावे मनाचे
हट्टच नाही मला कशाचा तुझ्या असण्यातच माझा श्वास आहे
नाहीतर सगळं आसून ही त्याची किंमत शून्यच आहे….♥️🌎🐣🫶💋 | Posted on 15/Dec/2023 23:01:51

Rutuja Jadhav
Rutuja Jadhav

Check out the latest gallery of Rutuja Jadhav