Sayli Patil Instagram – प्रेमासाठी आकाश पाताळ एक करणाऱ्या प्रतापची ‘येक नंबर’ स्टोरी येतेय आपल्या भेटीला. 🔥
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमध्ये नक्की पहा, “येक नंबर”, रविवार, २६ जानेवारी रोजी दु. १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर.
#ZeeTalkies #WorldTelevisionPremiere #YekNumber
#MarathiMovies | Posted on 30/Dec/2024 15:59:42



