Sharmishtha Raut

Sharmishtha Raut Instagram – गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!! दरवर्षी विसर्जनाचा दिवस जड अंतःकरणाने पार पडतो..
माझ्या माहेरी १.५ दिवसांचे गणपती होते आता सासरी ५ दिवस तरी सारख वाटतं अजून काही दिवस बाप्पा घरी रहावे..मन भरतच नाही.. आता काय पुढच्या वर्षाची वाट बघायची🙏🙏🙏
reel shoot credit- @amolsalgar_official | Posted on 11/Sep/2024 23:52:45

Sharmishtha Raut
Sharmishtha Raut

Check out the latest gallery of Sharmishtha Raut