Shilpa Tulaskar

Shilpa Tulaskar Instagram – पुणेकरांनो, २५ आणि २६ तारखेला आमचं नवंकोरं नाटक पाहायला आणि आम्हाला भेटायला नक्की या.

मी Vs मी
शुभारंभाचे पुणे आणि मुंबईतील प्रयोग

२५ जानेवारी, संध्या. ५.३० वाजता, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड
२६ जानेवारी, संध्या. ५.३० वाजता, तुपे नाट्यगृह, हडपसर
३० जानेवारी, रात्री ८.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
३१ जानेवारी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले.
२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

तिकिटांची लिंक बायोमध्ये.

#MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak

@kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole | Posted on 23/Jan/2025 16:15:13

Shilpa Tulaskar

Check out the latest gallery of Shilpa Tulaskar