Shilpa Tulaskar

Shilpa Tulaskar Instagram – आजपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात!

प्रयोगांची यादी पाहा आणि आजच तुमचं तिकीट बुक करा.

मी Vs मी
शुभारंभाचे पुणे आणि मुंबईतील प्रयोग

२५ जानेवारी, संध्या. ५.३० वाजता, रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड
२६ जानेवारी, संध्या. ५.३० वाजता, तुपे नाट्यगृह, हडपसर
३० जानेवारी, रात्री ८.३० वाजता, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे.
३१ जानेवारी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले.
२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता, आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण

तिकिटांची लिंक बायोमध्ये.

#MeVsMe #MarathiNatak #NewPlay #KshitishDate #HrishikeshJoshi #ShilpaTulaskar #SanjayJamkhandi #Natak

@kshitish.date__making.believe @hrishikesh0304 @shilpatulaskar @sanjay_jamkhandi @chinmayy.patwardhan @mahesh.subhedar.9 @amogh_phadake @pranat_777 @sandesh.bendre.2 @khadkeprasad @be.birbal @khankarorama @aekshar @sandesh_dugje @mandar_designs_sound @deepak_godbole | Posted on 25/Jan/2025 09:16:08

Shilpa Tulaskar
Shilpa Tulaskar

Check out the latest gallery of Shilpa Tulaskar