Tejaswini Pandit

Tejaswini Pandit Instagram – महाराष्ट्रात गरीबापासून श्रीमंतापर्यंत ,
लहानापासून मोठ्यापर्यंत , कुणावरही
कठीण संकट आलं आणि त्यावर मार्ग सापडत नसेल तर,
सगळे शिवतीर्थावर धाव घेतात
आणि मार्ग सापडतोच .

राज ठाकरे खंबीरपणे आपल्या मागे उभे आहेत हा विश्वास आपल्याला आहे .
आता आपण खंबीरपणे राज साहेबांच्या मागे उभे राहूया .

20 तारखेचा सूर्योदय हा नवनिर्माणाचा असावा त्यासाठी रेल्वे इंजिन च बटण दाबून मनसेच्या उमदेवारांना विजयी करूया …

#aatarajrhakreypahije #rajthackeray #vote #maharashtra #mns #engine #hope #myvotemyright | Posted on 20/Nov/2024 01:23:34

Tejaswini Pandit
Tejaswini Pandit

Check out the latest gallery of Tejaswini Pandit