Vanita Kharat Instagram – रंग वेगळे, ढंग वेगळे ,
मन जुळता जुळता जुळेना…
*ठरता ठरता ठरेना* !! 👀
“रंगमंचावर लवकरच एक *खमंग *COMEDY…!*
आमच्या नाटकाला यायचं ह! 🎭✨
.
.
.
#marathiplay #theatre #play #comingsoon #staytuned
.
.
निर्माते : गोपाळ मराठे
प्रस्तुती : सरगम क्रिएशन्स
लेखक : अक्षय स्मिता श्रीनिवास
दिग्दर्शक : स्वप्नील बारस्कर
साह्य दिग्दर्शक: नितीन जाधव
संगीत : अभिजीत पेंढारकर
नेपथ्य : प्रसाद वालावलकर
प्रकाश योजना : अमोघ फडके
गीते: वलय मुळगुंद, अक्षय स्मिता श्रीनिवास
नृत्ये : मयूर वैद्य
वेशभूषा : तन्मय जंगम
व्यवस्थापक : संतोष महाडिक
सूत्रधार : नितीन नाईक ९५९४४६७३५४
कलाकार : सागर देशमुख, वनिता खरात, शंतनू रांगणेकर, मृणाल मनोहर, अर्पिता घोगरदरे, प्रदीप जोशी. | Posted on 20/Jan/2025 19:47:09



