Vanita Kharat Instagram – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 🙏❤️
तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो..
तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो..
तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो..
तुझं लग्नं झालेलं असो / नसो..
पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस – आजन्म राहो..
ही चिरी कुणाच्या नावाची नाही..
ही तुझी आहे..
तुला आत्मसन्मान शिकवणारी.. 🙏
@sonalikul ♥️
#सावित्रीउत्सव #savitribaiphulejayanti
#स्त्रीजागर | Posted on 03/Jan/2025 16:06:52



