Aishwarya Narkar Instagram – *एक दिवा सावित्रीचा*
आपल्या घराच्या उंबरठयावर ‘ एक दिवा ‘ सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे 3 जानेवारीला लावण्याचे आवाहन !! 🙏🏻
नव्या वर्षातील पहिला उत्सव हा 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस ‘ सावित्री उत्सव ‘ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.या दिवशी सावित्रीबाई जशा कपाळावर आडवी चिरी लावायच्या तशी चिरी लावावी आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर ज्ञानाची एक पणती लावून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन मी सावित्रीच्या लेकींना करत आहे
…..
#aishwaryanarkar#savitribai#phule
#saree #sareestyles #love#trend#marathi #instagram #fashion#style
#feel#vibe | Posted on 03/Jan/2025 16:28:02