Akshaya Deodhar Instagram – आपली सर्वांची लाडकी ‘अंजली बाई’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘अक्षया देवधर’ हिने तिच्याच भरजरी बाय नाम या ब्रँडची एक उत्कृष्ट आणि Exclusive कलेक्शन मधील साडी तिच्या मैत्रिणीच्या लग्नात नेसली होती.
या साडीची खासियत म्हणजे ही साडी हाताने विणलेली आहे. पदरावर वेगवेगळ्या वाद्यांची नक्षी आहे आणि काठावर पोपटाचे प्रतीक म्हणजेच मुनिया काठ आहे. म्हणून या पॅटर्नला मुनिया पैठणी म्हटले जाते. त्याच्या नेमकेपणाने आणि जरीच्या कामामुळे त्याचे सौंदर्य निखारुन येते. सोनेरी आणि चांदीच्या जरीतून उभं राहणारं मुनिया, पारंपरिक कलेचं प्रतीक आहे. भरजरी मध्ये असलेली ही अनमोल साडी, प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट आहे. आणि अश्याच काही खास साड्या घेण्यासाठी आपण नक्की भरजरी बाय नाम या साड्यांच्या दालनाला भेट द्या.
.
.
Beautiful saree by @bharjaribynam
Blouse by @_shubhangipashankar_
.
.
.
.
Kindly whatsapp on
91 92721 04711
for booking a video call to shop our collection.
OR
Walk-in to our STORE-
BHARJARI by NAM, Pune
Address-
First Floor, Asmani Plaza
Next to Cyber Success,
Cafe Goodluck Chowk,
Fergusson College Road,
Deccan Gymkhana,
Pune, Maharashtra.
Pincode- 411004.
Number- 9272104711
Email- [email protected]
We strive to maintain the fabric’s true color, but slight variations may occur due to differences in device displays, screen types or production processes.
#BharjariByNAM
#HandloomPaithani
#PureSilkHandloomPaithani
#MuniyaPaithani
#BridalCollection #PureSilkCollection #OrangePaithani #SareeShopping #HandloomSaree #SareeLovers #SareeGoals #BridalSaree #IndianFashion #FestiveWear #SareeCollection
#SareeAddict #SareeLove
#FashionWithTradition #sareestore | Posted on 16/Jan/2025 11:28:47



