Amruta Dhongade Instagram – काल IBF Expo 2025 येथे “मिसेस मुख्यमंत्री” या मालिकेतील “सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता धोंगडे” यांनी आपल्या एक्सपो ला भेट दिली.
या वेळी IBF एक्स्पो चे संस्थापक मा.प्रतिक जयंतराव पाटील (दादा) व युवा नेते श्री.विराज नाईक हे देखील उपस्थित होते.
#IBFExpo2025 #IslampurBusinessForum #Ibf #business #businessforum #businessexpo | Posted on 20/Feb/2025 11:33:49


