Divya Pugaonkar

Divya Pugaonkar Instagram – मराठी मालिका विश्वात प्रथमच,

२ भव्य-दिव्य मंगल सोहळे

२ लोकप्रिय मालिकांचा यशस्वी महासंगम

६ दिवसांचे अद्वितीय महामंगल कार्य

२५० हून अधिक तंत्रज्ञांची दिवस-रात्र मेहनत

अगणित कलाकारांचा अविरत उत्साह

धमाल, मजा-मस्तीने नटलेला जणू आनंद सोहळाच मोठ्या उत्साहात पार पडला!

ही तर फक्त झलक आहे..

आता तुमच्या साक्षीने बांधली जाणार जयंत आणि जान्हवीच्या लग्नाची रेशीमगाठ..तेव्हा तुम्ही येताय ना?

‘पारू । लक्ष्मीनिवास’

महासंगम,

3 फेब्रु , 7:30 PM

#Paaru #LakshmiNiwas #Mahasangam #ZeeMarathi #MeMarathiZeeMarathi #BhavyaMangalKarya | Posted on 01/Feb/2025 20:05:41

Divya Pugaonkar
Divya Pugaonkar

Check out the latest gallery of Divya Pugaonkar